Tuesday, 10 November 2020

जंगल सफारी

 आता कुठे या वयात किल्ले बघणार ? पण हिंडणे मला आवडते. 

सासूबाई भटकभवानी म्हणाल्या होत्या..

पण फक्त एकवेळच. 

नंतर त्यांची हिंमत झाली नाही.



यावेळी जंगल सफारी चा बेत आखला. पण नशीबात असावे लागते.

 तीन हजार रुपये खर्चून वनविभागाची जीप ठरवली आणि जंगल फिरून आले. पण एक साधा ससा किंवा हरीण पण दिसलं नाही. 

मग शेवटी एक का होत नाही, प्राणी बघायला मिळाला. लगेच फोटो घेतला त्याचा.

कठीण शब्द व त्यांचे अर्थ - 

जीप - एक चारचाकी वाहन

सासूबाई - यजमानांच्या आई 



No comments:

Post a Comment

जंगल सफारी

 आता कुठे या वयात किल्ले बघणार ? पण हिंडणे मला आवडते.  सासूबाई भटकभवानी म्हणाल्या होत्या.. पण फक्त एकवेळच.  नंतर त्यांची हिंमत झाली नाही. या...